Search

प्रेम... Marathi Kavita

सौ. जयश्री अर्जुन मुंडे लिखित मराठी कविता प्रेम...

धागे संवेदनांचे...

सौ. जया वि. घुगे-मुंडे लिखित मराठी कविता धागे संवेदनांचे...

त्या माऊलीचे काय चुकले?

पोटात पाच महिन्याचे बाळ. तीने आता काय करावे? अनेक वेळा आशाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण देवाने नशीबात काय लिहून ठेवले होते काय माहीत, तीचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.

स्वतःवर प्रेम करा जग सुद्धा तुमच्यावर प्रेम करेल

परमेश्वराने माणसाला एवढा सुंदर देह दिला त्यावर आपल्या सर्वांना गर्व असायला हवा. तसे तर जीवजंतू, कीटक, प्राणी, पक्षी देखील जीवन जगत असतात. परंतु त्यांना कोणत्याच प्रकारच्या संवेदना नसतात.

कथालेखन स्पर्धेत थोरात प्रथम, द्वितीय राजपूत व गायके तर तृतीय रसाळ व पवार

तसेच समाजात घडणाऱ्या विविध घटनांना आपण दररोज उघड्या डोळ्यांनी पहात असतो, ऐकत असतो. तेव्हा मनामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे  पूर्वीसारखा हळवा, नाती जपणारा, सर्वांशी प्रेमाने वागणारा, माणूस आज काल हरवलाय.